छोट्या पडद्यावर एक पौराणिक मालिका सध्या सुरू झालीय...त्यात एक गुरुजी आहेत जे कथेच्या सुरुवातीचा भाग विस्तार स्वरूपात सांगत आहेत....हो हे गुरूजी आपल्या सगळ्याच्या परिचयाचे आहेत...भगरे गुरुजी....आता तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळ का सांगतेय कारण या गुरूची मुलगी आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री विश्वास बसत नाही आहे का? पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे त्यांचे पूर्ण नाव मूळएचे नाशिक पंचवटी येथे त्यांचे स्वतःच्या नावे प्रतिष्ठान आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंडित भगरे गुरुजींची कन्येला तुम्ही रोज मालिकेत देखिल पाहता...
रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे....

#lokmatcnxfilmy #AnaghaBhagare #AtulBhagareguruji
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber